आपत्ती व्यवस्थापन

प्रस्तावना

views

4:16
एखादया नैसर्गिक आपत्तीने खूप नुकसान झाले. अशा आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत होते. तसेच मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानीही होते. आपत्ती म्हणजे अचानकपणे येणारे संकट होय. या अचानक उद्भवणा-या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठया प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी होत असते. आपत्तीचे प्रकार : नैसर्गिक व मानवनिर्मित आहेत. आपत्ती नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात. नैसर्गिक आपत्तींविषयी माहिती या अगोदरही तुम्ही अभ्यासली आहे. भूकंप, पूर येणे, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण भूकंपाविषयी अधिक जाणून घेऊ या.