मिळवू चित्रातून माहिती

वर्गीकरण

views

3:21
तुम्ही कधीतरी बाजारात गेला असाल. बाजारात विविध प्रकारची दुकाने, वस्तू असतात. शहरामध्ये बाजार हा रोजच भरलेला असतो. परंतु गावाकडे आठवड्यातून एकदा बाजार भरतो. या चित्रात भाज्यांच्या हातगाड्यांची संख्या किती आहे? ४ आहे. फळे विकणाऱ्या माणसांची संख्या किती आहे? २ आहे. बाजारात विक्रीसाठी असणारी कोणतीही चार फळे सांगा. केळी, संत्री, अननस, सफरचंद ही फळे आहेत. आता बाजारात विक्रीसाठी दिसणाऱ्या कोणत्याही पाच भाज्यांची नावे सांगा : वांगी, कोबी, काकडी, गाजर, पालक या भाज्या आहेत.