Online Tools

Importance of Storage site

views

04:31
टेक्नोलॉजीच्या उपयुक्ततेमुळे सर्व माहिती आपण कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करू शकतो. काही वेळाही माहिती महत्वाची तसेच गोपनीयही असू शकते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे योग्य होत नाही कारण कॉम्प्युटरला व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्यामुळे सर्व डेटा नष्ट होऊ शकतो. किंवा पीसी अथवा लॅपटॉप चोरीला गेला तरीही आपली माहिती सुरक्षित राहणे कठीण होते. इतकेच नाही तर माहिती स्थानांतरित करणे किंवा ती इतरांशी शेअर करणे आवश्यक असेल, आणि ही माहिती प्रचंड प्रमाणात असेल तर त्याकरिता तेवढ्या कॅपॅसिटीचं स्टोरेज डिव्हाईस असणं आवश्यक असते.