Nursery Rhymes

छड़ी लागे छम छम

views

02:56
छम्‌ छम्‌ छम्‌ , छम्‌ छम्‌ छम्‌ छडी लागे छमछम, विद्या येई घमघम छम्‌ छम्‌ छम्‌ , छम्‌ छम्‌ छम्‌ मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल दंतोजींचा पत्ताि नाही, खप्पड दोन्ही गाल शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम छम्‌ छम्‌ छम्‌ ... तंबाखूच्या पिचकार्यां नी भिंती झाल्या घाण पचापचा शिव्या देई खाता खाता पान 'मोर्या मूर्खा' , 'गोप्या गद्ध्या', देती सर्वा दम छम्‌ छम्‌ छम्‌ ... तोंडे फिरवा, पुस्ती गिरवा, बघू नका कोणी हसू नका, रडू नका, बोलू नका कोणी म्हणा सारे एकदम, ओ नमः सिद्धम्‌ छम्‌ छम्‌ छम्‌ ..