Generation of Computers

संगणकाच्या विकासातील टप्पे

views

08:29
ज्या विशिष्ट कामासाठी संगणक वापरायचा असेल, फक्त तेच काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतीसंबंधी सूचना तयार केल्या जात. प्रत्येक संगणकामध्ये त्या संगणकाने क्से काम करायचे हे सांगणारा मशीन लँग्वेज (यंत्रभाषा) नावाचा बायनरी कोडेड (द्विमान संकेत) प्रोग्राम असायचा. यामुळे संगणकाचे प्रोग्रामिंग (आज्ञाप्रणाली) करणे अवघड बनत असे आणि त्याचे बहुपयोगीत्व आणि वेग या दोन्हीही गोष्टीवर मर्यादा येत असे.