Importance of non-verbal communication

Importance of non-verbal communication

views

06:58
नॉन-वर्बल कम्युनिकेशन: माहिती किंवा संदेश पोचवताना शब्दांव्यातिरिक्त आपण काही क्रिया-प्रतिक्रीया करत असतो. उदाहरणार्थ, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, हातवारे किंवा आपली देहबोली. शिवाय बोलताना आपण अनेकदा दोन वाक्यांमध्ये थांबतो, चढ-उतार आणतो. काही वाक्यांवर जोर देतो. जो संदेश किंवा माहिती आपण देत आहोत, तो योग्य अर्थाने, पोचण्यासाठी चेह-यावरील हावभाव, देहबोली आणि आवाजातील चढ-उतार महत्त्वाचे असतात. यालाच आपण अशाब्दिक संवाद असे म्हणतो.