Cyber Securities

Email Scam

views

2:22
सध्याच्या काळात आमेलचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. कामासंदभाातील माहहती एकाच वेळी ऄनेक व्यक्तींना आमेलच्या माध्यमातून पाठहवता येते. पण काही हॅकसा अपण आंटरनेटचा ईपयोग करत ऄसताना कामाशी संबंहित नसलेल्या ललक्स, स्वतःची माहहती टाइप करण्याचे फॉमा ककवा अकषाक ऄसणाऱ्या जाहहराती वारंवार समोर अणतात अहण त्याद्वारे अपला आमेल अहण त्याचा पासवडा चोरतात. अहण ते अपल्या आमेलचा गैरवापर करतात ककवा खोटे आमेल अपल्याला पाठवून बँक खात्याची माहहती हमळहवतात ककवा अपली वैयहक्तक माहहती हमळहवतात.