सजीवांतील विविधता व त्यांचे वर्गीकरण

वनस्पतींची विविधता

views

3:16
सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही आवरणांमध्ये दिसून येते. पृथ्वीच्या या तिन्ही आवरणांमध्ये सजीवसृष्टी असते. • काही वनस्पती गवतासारख्या दिसतात. • काही वनस्पती उंच डेरेदार असतात. आंब्याचे झाड, वडाचे झाड, पिंपळाचे झाड. • काही वनस्पती पाण्याखाली आढळतात. म्हणजे, शेवाळ. तर काही कमळासारख्या वनस्पती पाण्यावर तरंगतात.