अन्न पदार्थांची सुरक्षा

प्रस्तावना

views

2:46
अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मुख्य गरजा आहेत. हे अन्न ग्रहण केल्याने आपल्या शरीरातील कार्य करण्याची क्षमता वाढते. आपल्याला अन्नातून ऊर्जा मिळते. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आपण निरोगी राहतो. पण हे अन्न म्हणजेच आपला आहार हा समतोल असणे गरजेचे असते. आणि तो समतोल राहण्यासाठी आपल्या अन्नामध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, पाणी या सर्वांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते.