भौतिक राशींचे मापन

प्रस्तावना

views

3:52
दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तूंचे आणि पदार्थांचे मापन केले जाते. उदा. फळभाज्या, धान्य यांचे वस्तुमान, शरीर, द्रव पदार्थ यांचे तापमान, द्रव, स्थायू व वायू यांचे आकारमान, विविध पदार्थांची घनता, वाहनांचा वेग, वेगवेगळ्या ठिकाणांतील अंतर इत्यादी. तर वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हणतात. भौतिक राशींचे परिमाण (Magnitude) सांगण्यासाठी मूल्य (value) व एकक (Unit) वापरतात.