बैजिक राशी

प्रस्तावना

views

3:11
बीजगणितामध्ये संख्या आणि इंग्रजीतील काही अक्षरांचा वापर केला जातो, जसे (b,q,p,x,y). अशा कोणत्याही अक्षरांचा वापर आपण करतो तेव्हा त्या अक्षरांना चल असे म्हणतात.