स्वराज्याचे तोरण बांधले.

प्रस्तावना

views

04:18
शिवरायांकडे जी जहागिरी होती, त्यामध्ये पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांचा समावेश होत होता, परगणा हा अनेक खेडी मिळून बनलेला असतो.