अन्नातील विविधता

काय करावे बरं !

views

04:05
इरफान आणि सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले आहेत. त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे. तुम्ही त्यांना बटाट्यांपासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ सुचवा.