घरोघरी पाणी

प्रयोग (करून पहा):

views

2:46
आता आपण एक प्रयोग करूया. त्यासाठी आपल्याला मोठी प्लॅस्टिकची बाटली व पेनातील रिफिलचे चार कापलेले तुकडे घ्यायचे आहेत.