दिवस आणि रात्र

माहीत आहे का तुम्हांला (सूर्याची दिशा)

views

3:11
सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा म्हणजे पूर्व दिशा होय. सूर्य रोज सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे सरकत जातो.