समूहजीवनासाठी व्यवस्थापन

सांगा पाहू: तुमच्या वर्गाचे व्यवस्थापन कसे कराल?

views

3:57
सांगा पाहू: तुमच्या वर्गाचे व्यवस्थापन कसे कराल? मुलांनो, आपल्या अभ्यासाबरोबर आपल्या शाळेचे, वर्गाचेही व्यवस्थापन करावे लागते. तुमच्या वर्गातील मुलांनीही चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, वर्ग नीटनेटका राखावा, वर्गात स्वच्छता राहावी यासाठी व्यवस्थापन करावे लागते. मुलांनो, तुम्ही हे व्यवस्थापन अनुभवत असाल. आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या. अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमधून शिक्षक आणि पालक एकमेकांच्या मदतीने प्रयत्न करतात. तर मुलानो, तुम्हीही अशाच प्रकारे तुमच्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीची माहिती मिळावा.