इंटरनेट इंटरनेटचे झपाट्याने पसरणारे जाळे पाहता ते वापरणाऱ्यांची संख्या ही तितकीच अधिक आहे. पण इंटरनेट म्हणजे काय? त्याचे कार्य कसे चालते? इंटरनेट सर्फिंग, इंटरनेट डाऊनलोडिंग यांसारखे मोठाले वाटणारे शब्द म्हणजे काय असेल? ई-मेल कसा पाठवायचा, तो पाठवण्यासाठी काय करावं लागत असेल यांसारखे प्रश्न काही मित्रांना आजही पडत असतील तर त्यांची उत्तरे “इंटरनेट” या अभ्यासक्रमात मिळतील Go Back Browse by Competency 1 इंटरनेट 4 ई-मेल 2 स्टोरेज मिडिया