माझी ई-शाळा शिक्षक प्रशिक्षण 'माझी ई-शाळा' शिक्षक प्रशिक्षणाच्या माध्यमातून 'हायब्रीड अध्ययन पद्धत' (पारंपारिक शिक्षण पद्धतीला शैक्षणिक तंत्रज्ञानाची जोड) समजून घेऊन या पद्धतीचा अध्यापन प्रक्रियेमध्ये समावेश केल्यास विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण आनंददायी होण्यास आणि त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील प्रगतीचा स्तर उंचावण्यास मदत होईल. Go Back Browse by Module 5 माझी ई-शाळा शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम