MATHS (Semi English) गणित ही ज्ञानाची एक शाखा असून, त्या शाखेद्वारे मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल ह्या संकल्पनांचा शास्त्रीय आणि पद्धतशी॑र अभ्यास करता येतो. हा विषय शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणक्रमात महत्त्वाचा विषय म्हणून अंतर्भूत केलेला आहे. या शास्त्राच्या अनेक उपशाखा आहेत. उदाहरणार्थ, अंकगणित, भूमिती, बीजगणित इत्यादी. या लेखात अनेक गणिती संकल्पनांचा ऊहापोह केला आहे Go Back Browse by Module 12 स्तर 1