बीजगणित बीजगणित ही गणिती क्रिया व संबंध यांचे नियम अभ्यासणारी आणि त्यांतून उद्भवणाऱ्या बहुपद्या, समीकरणे व बैजिक संरचना अभ्यासणारी गणिताची एक प्रमुख शाखा आहे. भूमिती, विश्लेषण, चयन व संख्या सिद्धान्त या गणिताच्या अन्य शाखांसह बीजगणित शुद्ध गणिताचा महत्त्वाचा भाग मानले जाते. Go Back Browse by Module 72 स्तर 9 74 स्तर 10