History of Computer

संगणकाचा पूर्व इतिहास

views

02:42
वैयक्तिक किंवा सामुहिक कृतीचा हिशेब ठेवण्यासाठी गणना करण्याची आवश्यकता पूर्वीपासूनच होती. पूर्वीच्या काळातील मानव वस्तूंच्या एका संचाची तुलना दुसऱ्या संचाशी करून मोजमाप करीत असे. याकरिता मुख्यतः गोट्या, शिंपले व दगड इत्यादींचा वापर मुबलक प्रमाणात होत असे.