विंडोज मिडिया प्लेयर

एन्टरटेन्टमेन्ट

views

1:13
कॉम्प्युटरमुळे आपली अनेक कामे सहजतेने करता येतात. त्यामुळे ऑफीसात, दुकानात, स्टेशनवर सगळीकडे कामासाठी कॉम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण कामांखेरीज कॉम्पुटरचा उपयोग मनोरंजनासाठीही करता येतो. नाटक-सिनेमा पाहणे, टीव्ही पाहणे, गाणी ऐकणे, पुस्तके मासिके वाचणे, खेळ खेळणे, गप्पा-गोष्टी करणे, हे सारे मनोरंजनाचेच प्रकार आहेत. गाणी ऐकणे, व्ही.सी.डी. वर सिनेमा पाहणे यासाठी कॉम्प्युटरमध्ये एका प्रोग्रामची मदत घ्यावी लागते. या प्रोग्रामचे नाम आहे, विंडो मिडिया प्लेअर.