Surfing and searching

सर्फिंग आणि डाऊनलोडिंग

views

03:03
इंटरनेटच्या साहाय्याने आपण एखादया विषयाबद्दलची माहिती पाहणे, वाचणे, एखादी व्हिडिओ पाहणे. यालाच सर्फिंग असे म्हणतात. तसेच ती माहिती आपल्याला इंटरनेटवरून आपल्या संगणकामध्ये उतरवून घेता येते. याला डाऊन लोडिंग असे म्हणतात. सर्फिंग आणि डाउनलोडिंग करण्यासाठी वेबसाईट किंवा सर्च इजिंनची आवश्यकता असते. उदा. गुगल, याहू.