इमेज व्हेरिएशन

शेप्सचा समावेश

views

5:30
आपण वर्ड प्रोसेसरमध्ये, कवितेच्याओळींचीपेजवर मांडणीकेली., सूचनांचे फलक तयार केले. मजकूर एका ठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी हलवून पाहिला. एका सारखा दुसरा डुप्लिकेट ही केला. बरोबर ना! आता मात्र याच वर्ड प्रोसेसरमधील काही भौमितिक आकार, चित्रे, आकर्षक वळणाची अक्षरे यांचा अभ्यास करून नवाप्रकल्प तयार करूं! आपण या पाठात विविध भौमितिक आकारांचा समावेश, विविध आकर्षक अक्षरांचा समावेश,आणि पेजला रंग व बॉर्डर देणे ह्या सर्वांची माहिती करून घेणार आहोत.