Introduction to Public speaking

Introduction to Public speaking

views

03:59
तुम्हाला जर असं विचारलं की, तुमचा आवडता जनसंवादक कोण? आणखी थोडा विचार करून पहा. याचं उत्तर देताना थोडा विचार तर नक्कीच करावा लागतो. पण, तुम्हाला कोणता नेता जास्त आवडतो? असं विचारलं, तर कदाचित तुम्ही याचं उत्तर सहज द्याल. याचं कारण असतं मला त्यांचं भाषण फार आवडतं. भाषण आवडतं म्हणजे त्यांचं म्हणण, त्यांचे विचार तर तुम्हाला पटत असतातच, पण त्या व्यक्तीकडं भाषण करण्याची एक विशिष्ट कला आहे; ती तुम्हाला भावते. ज्यामुळे तो त्याचं म्हणणं त्याच्या समर्थकांपर्यंत सहज पोहचवू शकतो. याच कलेला आपण जनसंवाद म्हणजेच पब्लिक स्पिकिंग असं म्हणतो.