Email Go Back Introduction of Email views 01:29 इ-मेल म्हणजे इलेक्ट्रोनिक मेल. इंटरनेटचा वापर करून संगणकावरून जो पत्रव्यवहार केला जातो त्याला इ-मेल असे म्हणतात. इंटरनेटचा वापर करून विविध गोष्टींची माहिती कशी मिळवायची ते आपण शिकलो आहोत. आता आपल्याला इंटरनेटचा वापर करून मेल करायला शिकायचे आहे. Introduction of Email Creating Email ID Composing E-mail Checking Inbox of E-mail