Introduction of facebook window Go Back View Activity Log & FaceBook Post views 5:22 ह्यामध्ये आपण नवीन माहिती, फोटोज किंवा व्हिडीओ update करतो. आपले प्रोफाईल अपडेट करतो. तर हे सर्व बदल view activity लॉग ह्या बटणावर क्लिक केल्यावर पाहायला मिळतील. किंवा आपल्या फ्रेंड्सनी शेअर केलेली माहिती, फोटोज्, व्हिडीओंना like केले असतील तर तेही आपल्याला पाहायला मिळेल. न्यूज, व्हिडीओ याच्यावर comment केल्या असतील किंवा कोणी आपण share केलेल्या माहितीवर दिल्या असतील तर तेही दिसते. View Activity Log & FaceBook Post Keep cover and profile photo