Update our personal Information & Facebook friends

Update our personal Information & Facebook friends

views

7:26
About बटणाचा नेमका काय उपयोग होतो ते पाहू. आपण facebook ID तयार करताना काही व्यक्तिगत माहिती देतो. त्यामध्ये, जर काही बदल करायचा असल्यास, आपण ह्या बटणाचा उपयोग करायचा असतो किंवा कव्हर फोटोवर एक update Info हे बटण दिसते आहे. त्यावर क्लिक करा. त्या पेजच्या अखेरीस असलेले edit your about info हे बटण निवडा. आपली माहिती विचारणाऱ्या काही fields दिल्या आहेत. म्हणजे, आपलं work place कुठे आहे, आपलं education काय आहे, किंवा आपल्या school and collage चे नाव ही माहिती देऊ शकतो. फक्त वैयक्तिक माहितीच नव्हे, तर आपले मित्रमैत्रिणी कोणकोण आहेत किंवा आपल्याला कोणी friend म्हणून add करू इच्छितो हेही दर्शविलं जातं.