Facebook home page

Facebook Home Page

views

3:29
facebook profile ची home विंडो अशी असते. या विंडोमध्ये तुम्हाला बरेच सेक्शन्स दिसतील. विंडोच्या डाव्या बाजूस facebook profile साठी असणाऱ्या सुविधा आहेत. आपल्याशी जी मंडळी जोडली गेली आहेत त्यांची माहिती पाह्ण्यासाठीचे पर्याय आहेत.