Explore Go Back Create Events views 9:15 आपल्या प्रोफाईलमधील निवडक व्यक्तींना काही कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता, त्यांना निमंत्रित करण्याकरिता आपण Event क्रिएट करू शकतो आणि त्याची संपूर्ण माहिती देऊ शकतो. नवीन events बनविण्याकरिता आपल्या profile च्या home page मध्ये उजव्या बाजूस pages feed नंतर हा पर्याय तुम्हाला दिसेल. Create Events Create Group Create pages