Create professional Profile

Create Professional Profile

views

11:23
लिंक्डइन ही एक व्यावसायिक सोशल नेटवर्क साईट असल्यामुळे इथे आपण सबमिट केलेली व्यक्तिगत माहिती ही तितकीच आकर्षक असणे आवश्यक आहे. लिंक्डइनवरील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले प्रोफाईल, ते आपल्या नेटवर्कमधील लोकांशी संपर्क करण्याचे माध्यम ठरतेच पण इतर लोक आपले follower कसे होतील हेही ठरविते. कारण ह्यामध्ये आपण आपले कौशल्य, अनुभव, हे नमूद केलेले असतात.