Connect with same profession person

Creating Professtional Network

views

2:07
फेसबुकवर आपल्याशी कनेक्टेड असलेल्या लोकांना जसे फ्रेंड्स म्हणतात तसेच लिंक्डइनवर संपर्कात असलेल्या लोकांना linkedin connection असे म्हटले जाते. चला पाहू तर, हेलिंक्डइन कनेक्शन कसे होते? प्रथमतः आपला लिंक्डइन आयडी Log in करा. ज्या व्यक्तींना connection च्या स्वरूपात add करावयाचे आहे त्यांची नावे सर्च बॉक्स मध्ये टाईप करा. आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर रिझल्टस् मध्ये त्या नावाच्या अनेक व्यक्ती आपल्याला आढळतील.