Finding Opportunities

Finding Opportunities

views

4:01
आपल्याला आताहे माहीत झाले असेल की, लिंक्डइन ही एक प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक नेटवर्क साईट आहे. ह्या साईटच्या मदतीने नोकरी शोधताना प्रथम लिंक्डइनवर तुमचे अकाउंट असणे आवश्यक आहे. जर ते असेल तर चला पाहू, आपल्या प्रोफाईलनुसारकोणते जॉब आहेत?