Sorting Mail

Filter Message as per Label / Sorting Email

views

05:52
आपल्याला आलेले सर्वच मेल Inbox मध्येजमा होतात. काही व्यावसायिकांचेतर दिवसागणिक असंख्य मेल येतात. पण ह्यातून नेमका आपल्याला महत्त्वाचा असणारा मेल शोधवा लागतो. लेबल्स तयार केले तरी त्यांचे वर्गीकरण आपल्यालाच करावे लागते. मग जीमेल मध्ये अशी एखादी सोय आहे का की जिच्यामुळे आलेल्या मेल्स त्यात्या विशिष्ट लेबल्सप्रमाणे आपोआप विभाजित होतील? ह्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आहे. जीमेलने आपल्याला ही सुविधा पुरवलेली आहे. Filter message like this ह्या ऑप्शनने आलेल्या मेल्सचे लेबल्सनुसार विभाजन होते.