Synchronizing Email to Outlook

Synchronizing Email to Outlook

views

06:35
आपल्याला काही फाइल्स किंवा महत्त्वाचा संदेश एका वेळी अनेकांना पाठवायचा असेल तर आपण E-mail ID चा उपयोग करतो. पण आपल्या संगणकामध्ये किंवा मोबाईलमध्ये इंटरनेट जोडले असेल तरच आपण आपला E-mail ID वापरू शकतो. म्हणजे नवीन mail तयार करणे, किंवा आलेले E-mail चेक करणे इत्यादी. पण इंटरनेट नसले तरीही आपण आपला E-mail ID वापरू शकतो. जुने E-mails वाचू शकतो. नवीन mail तयार करून तो सेव्ह करून ठेवू शकतो, अशी सुविधा आता उपलब्ध आहे.