Feature of email

Inbox Type and Sorting Mail

views

5:21
आपल्या जीमेल अकाउन्टच्या पृष्ठभागासाठी थीम देण्याकरिता theme ह्या टॅबमधील set theme हा पर्याय निवडा. आपल्यासमोर हा डायलॉग दिसतो आहे, Featured या ऑप्शनमधील जी इमेज आवडेल त्यावर क्लिक करा आणि सिलेक्ट बटन निवडा.