Creating Account

Importance of Social Calling App

views

4:46
आपण आपल्या कामानिमित्त, व्यवसायानिमित्त अनेक लोकांशी संपर्क ठेवतो. सर्व संबंधित मंडळी एकाच इमारतीमध्ये असतात, तेव्हा कामाचे स्वरूप किंवा व्यवसायासंबंधीची माहिती आपण आपल्या सहकाऱ्यांना समोरासमोर समजावून सांगू शकतो. पण वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना प्रत्यक्षरीतीने काही गोष्टी समजवायच्या असल्यास किंवा वेगवेगळ्या ठिकाणांमधील लोकांशी एकाच वेळेला संवाद साधायचा असल्यास काही social calling इंटरनेट अॅप्लिकेशन्सचा उपयोग आपल्याला करावा लागतो.