Skype Account Setting

Skype Account Setting and Privacy Setting

views

6:33
शेवटचे ऑप्शन आहे: Settings चे. यामधून तुम्ही तुमच्या skype account मध्ये काही बदल करायचेअसल्यास किंवा काही गोष्टी update करायच्या असल्यास करू शकता. यामध्ये पहिली setting आहे: notification ची.यामध्ये जर तुम्हाला नवीन message आला तर त्या message ची सूचना मिळण्याकरिता Chat notification हा पर्याय enable करावा लागतो.