Skype Mobile App

Skype Mobile App

views

4:19
आपण Skype आपल्या स्मार्ट फोनवरही वापरू शकतो. Skype मोबाईल फोनवर वापरणे खूप सोपे आहे. त्यासाठी Skype हे application आपल्या मोबाईलमध्ये download करावे लागते. Skype application आपल्या मोबाईलमध्ये कसे वापरायचे त्याची माहिती करून घेऊ या.