Introduction of Skype Window

Skype Account and Profile Window

views

5:36
आता आपण Skype या अॅप्लिकेशनमध्ये आपले account तयार करण्याची प्रक्रिया पाहू. सर्वात पहिले skype ही वेबसाईट https://www.skype.com/en/ या वेब अड्रेसने ओपन करा. उजव्या बाजूच्या वरच्या भागात sign in या अॅरोवर क्लिक करा. त्यामधील Sign Up या ऑप्शनवर क्लिक करा. आपण आपले account दोन पद्धतींनी बनवू शकतो. आपल्या मोबाईल नंबरचा उपयोग करून किंवा आपल्या email id चा उपयोग करून.