८ ची ओळख व लेखन

प्रस्तावना ८ ची ओळख व लेखन

views

4:55
८ ची ओळख व लेखन: शि: आज आपण ८ ची ओळख व लेखन शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. शि: सांगा पाहू, माझ्या हातात किती पेन्सिली आहेत? वि: एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. ई आठ पेन्सिली आहेत. शि: शाब्बास! एका छत्रीच्या काड्या आठ, पावसाची पाहू वाट. शि: मुलांनो, ही पहा इथे काही कुलपे दिली आहेत. ती एकूण किती आहेत ते सांगा बरं? वि: बाई, इथे आठ कुलपे आहेत वरील पहिले चित्र दाखवा) शि: बरोबर! आता पुढील चित्रात किती बॅडमिंटन रॅकेट्स आहेत? वि: बाई, इथे आठ बॅडमिंटन रॅकेट्स आहेत. तुम्हाला नेमके आठ म्हणजे किती हे पक्के कळले आहेत. तर आता आपण ८ या अंकाचे लेखन करू. प्रथम माझ्या मागे म्हणा सात आणि एक आठ. वि: सात आणि एक आठ.