५१ ते ६० ची ओळख व लेखन Go Back प्रस्तावना ५१ ते ६० ची ओळख व लेखन views 3:19 ५१ ते ६० ची ओळख व लेखन: आपण एकेचाळीस ते पन्नास शिकलो आहोत. आता आपण ५१ ते ६० ची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया. आता पहा मी एकावन्न ते साठ पर्यंत अंक म्हणणार आहे. तुम्ही ऐका, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५७, ५८, ५९, ६०. आता याठिकाणी मी दहा –दहा काडयांचे गठ्ठे बनवतो. पहा पाच गठ्ठे तयार झालेत. आणि एक काडी शिल्लक राहिली आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की, पन्नास अधिक एक बरोबर एकावन्न. कारण याठिकाणी पाच दशक आणि १ एकक आहे. मग आता आणखी त्यात मी एक सुट्टी काडी मिळवते म्हणजे मिळून होतील बावन्न. अशा प्रकारे आपण पन्नास मध्ये ३,४,५,६,७,८,९,१० अशा संख्या मिळवत गेलो तर ५१ च्या पुढील संख्या तयार होतील. प्रस्तावना ५१ ते ६० ची ओळख व लेखन