आकृतीबंध

प्रस्तावना आकृतीबंध

views

4:52
आकृतीबंध: शि: आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. आपण वेगवेगळ्या अंकांचा आकृतीबंध तयार करू. हे पहा इथे ४ व १ असे दोन अंक घेऊन आकृतीबंध तयार केला आहे. यात प्रथम ४ हा अंक घेतला आहे. आणि त्यानंतर १ हा अंक घेतला आहे. पुढे याच पद्धतीने हा आकृतीबंध तयार केला आहे. मग तुम्हीही अशाच प्रकारे तयार करा बघू. ४ १ ४ १ ४ १ ४ १ वि: ४ १ ४ १ ४ १ शि: शाब्बास! आता २, ३, व ४ या तीन संख्यांचा आकृतीबंध तयार कर. वि: २ ३ ४ २ ३ ४ २ ३ ४ शि: अरेव्वा छान! आता पहा याठिकाणी १ या संख्येला निळा रंग, २ या संख्येला गुलाबी रंग आणि ३ या संख्येला हिरवा रंग द्यायचा आहे. मी ही एक रांग तुम्हाला पूर्ण भरून दाखवतो त्यानंतरची रांग तुम्ही भरून दाखवा. तयार आहात का सगळे ? वि: हो, सर. शि: बर मग पहा मी रंग भरतो आहे, निळा गुलाबी निळा गुलाबी निळा गुलाबी निळा गुलाबी निळा गुलाबी