A Parody

Translate poem in our mother tongue

views

4:24
Tea:- Let’s translate this poem in our mother tongue. Tea:- ह्या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत छोटीशी कामसू मधमाशी कशी…… छोटीशी कामसू मधमाशी कशी दिवसाचा प्रत्येक तास कारणी लावत असते, दिवसभर मध गोळा करत असते उमलणा-या प्रत्येक फुलामधून. आपले घर ती किती कौशल्याने बांधते; स्वत:चे मेण ती किती व्यवस्थित पसरवते, आणि स्वत: केलेले गोड अन्न घरात भरून ठेवण्यासाठी ती कष्टत असते. याउलट आता पहा आपली मगर कशी आयतोबा आहे. छोटीशी मगर कशी... छोटीशी मगर कशी आपली चमकदार शेपटी अधिक चांगली करते; आणि नाईल नदीचे पाणी तिच्या प्रत्येक सोनेरी खवल्यावर ओतते! किती आनंदाने ती हसत असते, किती नीट आपले पंजे पसरते, आणि सौम्यपणे स्मित करणाऱ्या जबडयात छोटया माशांचे स्वागत करत असते!