चलन

व्यस्त चलन

views

4:01
आता आपण व्यस्त चलनाबद्दल माहिती घेवू. x आणि y या संख्या व्यस्तप्रमाणात आहेत. हेच विधान x आणि y व्यस्त चलनात आहेत असे लिहतात. x आणि y व्यस्तचलनात असतील तर x × y हे स्थिरपद असते. त्याला k मानून उदाहरणे सोडवली जातात. x आणि y हे व्यस्तचलनात आहेत हे x  1/( y) असे दर्शवितात. x  1/( y) म्हणजेच x = k/( y) किंवा x × y = k ही मांडणी चलनाचे समीकरण आहे. k हा चलनाचा स्थिरांक आहे.