ताऱ्यांची जीवनयात्रा

ताऱ्यांचे गुणधर्म

views

4:15
रात्रीच्या वेळी आपण आकाशातील जवळपास 4000 तारे डोळ्यांनी पाहू शकतो. या ताऱ्यांतील सूर्य हा एक सामान्यतारा आहे. कारण तो आपल्या सर्वात जवळचा आहे. आणि तो जरी इतका मोठा दिसत असला तरी सूर्यापेक्षाही कमी किंवा जास्त वस्तुमान असलेले, आकार व तापमान असलेले अब्जावधी तारे आकाशात आहेत. प्रामुख्याने धुलीकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे. तारे हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात.