संगणकाची कार्यप्रणाली Go Back संगणकाची कार्यप्रणाली views 1:40 संगणक हे मानव निर्मित इलेक्ट्रिक यंत्र आहे. मानवाने संगणकाला पुरविलेल्या माहिती किंवा सूचनांवर प्रक्रिया करून ते उत्तरे प्रदर्शित करते. संगणकाला सूचना देण्याकरिता वापरता येणाऱ्या साधनांना 'इनपुट डिव्हाइस' असे म्हणतात. उदा. माउस, की बोर्ड व जॉयस्टिक इत्यादी. संगणकाची कार्यप्रणाली हार्डवेअर व सॉफ्टवेअर माऊसचे प्रकार की बोर्डवरील की संचाची माहिती की-बोर्ड वापरण्याचे नियम सी.पी.यू.तील अंतर्भाग आऊटपुट डिव्हाइस सॉफ्टवेअर