संगणकाची कार्यप्रणाली Go Back माऊसचे प्रकार views 2:54 माउसला ‘माउस’ हे नाव कसे पडले त्याची हकीकत मनोरंजक आहे. चाळीस वर्षांपूर्वी पहिलामाउस तयार करण्यात आला. हामाउस म्हणजे लाकडाचा एक छोटांसा खोका होता आणि त्याला एक लाल रंगाचे बटण होते. या लाकडी खोक्याच्या पाठीमागे उंदराच्या शेपटीप्रमाणे एक वायर होती. म्हणूनत्यालामाउस असे नाव पडले. संगणकाची कार्यप्रणाली हार्डवेअर व सॉफ्टवेअर माऊसचे प्रकार की बोर्डवरील की संचाची माहिती की-बोर्ड वापरण्याचे नियम सी.पी.यू.तील अंतर्भाग आऊटपुट डिव्हाइस सॉफ्टवेअर