विंडोज मिडिया प्लेयर

डेटा स्थानांतरीत करणे

views

1:2
प्रथम CD ही CD-ROM मध्ये टाका. My Computer विंडो ओपन करा. या मधील CD-ROM या ड्राईववर डबल क्लिक करा. त्यानंतर तुमच्या CD मध्ये असलेली सर्व गाणी, पिक्चर किंवा चित्रे या सर्वांचे फोल्डर दिसतील. हे फोल्डर आपल्या Computer मध्ये कॉपी करण्यासाठी हवे ते फोल्डर सिलेक्ट करा. आणि त्या फोल्डरवर राईट क्लिक करा. context मेनूमधून Copy कमांड सिलेक्ट करा.

© www.digitalsakshar.com All rights reserved.