Intro of Internet

इंटरनेट सिस्टिम

views

03:03
स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, कॉम्प्युटर या सर्व उपकरणांच्या बाबतीत आपण इंटरनेट बद्दल ऐकलेच आहे. आवश्यक ती माहिती शोधण्यापासून ते अगदी आवडती गाणी डाऊनलोड करण्यापर्यंत या इंटरनेटचा वापर होताना आपण पाहिला आहे. परंतु इंटरनेट म्हणजे नक्की काय?, इंटरनेट प्रणालीमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? हे आज आपल्याला पाहायचे आहे.